Home Breaking News गणपती बोढे यांचे 101 व्या वर्षी निधन

गणपती बोढे यांचे 101 व्या वर्षी निधन

● गुरुवारी अकरा वाजता अंत्यसंस्कार

631
C1 20231122 22172439
C1 20241123 15111901

गुरुवारी अकरा वाजता अंत्यसंस्कार

Wani News | शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक अंकुश चिंतामण बोढे यांचे आजोबा गणपती बोढे यांचे बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता 101 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचेवर गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर ला सकाळी येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. Ganapati Bodhe passed away at 6.30 pm on Wednesday at the age of 101.

गणपती बोढे हे आप्तस्वकीय नातलग व परिसरात एक उमदे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जात होते. ते दीर्घायुषी होते, वयाच्या 101 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, सून, जावई, सहा नातवंड, चार पणतू असा मोठा परिवार आहे.

बोढे परिवारातील आधारवड हरवला आहे, त्यांच्या निधनाने परिवार व आप्तस्वकीयांत शोककळा पसरली आहे. त्यांचेवर गुरुवारी सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Rokhthok News

Previous articleबस स्थानकावरून दुचाकी लंपास
Next articleविषाचा घोट, त्याने …मृत्यूला कवटाळले
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.