Home Breaking News धनंजय तांबेकर यांना मातृशोक

धनंजय तांबेकर यांना मातृशोक

● शनिवारी दुपारी होणार अंत्यसंस्कार

583

शनिवारी दुपारी होणार अंत्यसंस्कार

Wani News | गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बैंकेचे व्यवस्थापकीय संचालक धनजंय तांबेकर यांच्या मातोश्री सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती लता (कुसुमताई) तांबेकर यांचे आज, शनिवारी दि.22 जुलैला मध्यरात्रीदरम्यान निधन झाले. Smt. Lata (Kusumtai) Tambekar passed away today, Saturday between midnight.

त्या हसतमुख व मनमिळावू स्वभावाच्या होत्या, त्यांच्यावर यवतमाळ येथील पांढरकवड़ा मार्गावरिल मोक्षधामात आज, शनिवारी दुपारी 11.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. येथील सारस्वत चौकातील त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार आहे.
         (रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली )

Previous articleत्याने विष प्राशन करून संपवले जीवन
Next articleवृद्धांची नदीत उडी मारून आत्महत्या
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.