Home वणी परिसर त्‍वरा करा,  ‘सुशगंगा’ डी फार्मसी प्रवेशासाठी अंतिम संधी

त्‍वरा करा,  ‘सुशगंगा’ डी फार्मसी प्रवेशासाठी अंतिम संधी

● अगदी मोजक्‍याच जागा उपलब्ध ● प्रवेश प्रक्रीया 29 सप्‍टेंबर पर्यंत

356

अगदी मोजक्‍याच जागा उपलब्ध
 प्रवेश प्रक्रीया 29 सप्‍टेंबर पर्यंत

Wani News | वणी शहरालगत वरोरा मार्गावरील आद्यवत इमारती मध्‍ये स्‍वावलंबी शिक्षण संस्‍थेच्‍या माध्‍यमातुन नव्‍याने “डी फार्मसी” पदविकेचे शिक्षण मिळणार आहे. प्रवेशाची तारीख 29 सप्‍टेंबर पर्यंत वाढविण्‍यात आली असुन मोजक्‍याच जागा उपलब्ध असल्‍याने विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करावा. Newly “D Pharmacy” course will be offered through swavalambi educational institution.

स्‍वावलंबी शिक्षण संस्‍थेच्‍या माध्‍यमातुन पॉलिटेक्निक आणि पब्‍लीक स्‍कुल अतिशय नियोजनबध्‍द प‍ध्‍दतीने चालविण्‍यात येते. संस्‍थेने आपला पारदर्शीपणा सातत्‍याने जपला आहे. तज्ञ शिक्षक आणि उत्‍तम नियोजन यामुळे विद्यार्थ्यांत शैक्षणिक दर्जा वाढलेला दिसतोय.

स्‍वावलंबी शिक्षण संस्‍थेव्‍दारा सन 2023 – 24 या शैक्षणिक वर्षाकरिता “डी फार्मसी” कोर्स सुरु करण्‍यात आला आहे. तज्ञ शिक्षकवृंद आणि सुंदर इमारत, भव्‍य पटांगण तसेच सर्व साहित्‍ययुक्‍त लॅब हि विशेषता संस्‍थेने जपली आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्‍हावा या करीता संस्‍था कटिबध्‍द असुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरीता संस्‍था विविध उपक्रम राबवत असतात.

“डी फार्मसी” करीता सध्‍यस्थितीत मोजक्‍याचा जागा शिल्‍लक आहेत. प्रवेश घेण्यासाठी डोनेशन देण्याची गरज नसून केवळ शासकीय शुल्क भरून प्रवेश मिळणार आहे प्रवेशाची अंतीम तारीख 29 सप्‍टेंबर पर्यंत आहेत. विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन संस्‍थेच्‍या वतीने करण्‍यात आले आहे. प्रवेश निश्चितीकरीता खालील मोबाईल वर संपर्क साधावा असे आवाहन करण्‍यात आले आहे.
9403207477 – 8446560162

Previous articleCrime…वणीत सापळा, एक अटकेत, सहा गुन्हे उघड
Next articleधडाका…. समाज भवनासाठी दोन कोटी
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.