● प्री प्रायमरीचा प्रवेश आता ‘हार्ट ऑफ द सिटीत’
वणी: पालकांचा आग्रहास्तव पुन्हा एकदा मॅक्रून स्टुडंट्स अकॅडमी सीबीएसई प्री- प्रायमरी ब्रांच वणी शहरात सुरू होत आहे. मंगळवार दि. 7 जून ला दुपारी 1 वाजता अकॅडमीच्या प्रवेश कार्यालयाचा शुभारंभ येथील गंगशेट्टीवर मंगल कार्यालय परिसरात होणार आहे.

आयोजित उद्घाटन सोहळ्याला MSPM गृपचे संचालक पी.एस. आंबटकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर प्रमुख पाहूणे म्हणून MSPM ग्रुपचे उपसंचालक पियूष आंबटकर, MSPM ग्रुपचे मॅनेजमेंट डायरेक्टर अंकिता आंबटकर , मैक्रून स्टुडंट्स अकॅडमी वणी शाळेचे मुखयाध्यापिका शोभना मॅडम, समस्त शिक्षकवृंद उपस्थित राहणार आहे.
गंगशेट्टीवार मंगल कार्यालय परिसरात सुरू होणा-या नवीन शाखेत प्री प्रायमरीचे म्हणजेच नर्सरी, KG-I, KG-II यासह इयत्ता 1 व 2 चे क्लास होणार आहेत. तरी पालकांनी लवकरात लवकर या नवीन ठिकाणी संपर्क साधून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शाळा व्यवस्थापनाद्वारे करण्यात आले आहे.
शहरातील मोक्याच्या ठिकाणी सर्व सोयीसुविधेने सज्ज शाळा सुरू होत आहे. तज्ञ शिक्षकांची नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त क्लासरूम, खेळण्याची मुबलक जागा, स्विमिंग टॅंक, झुले इत्यादींची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच स्कूलबसची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे.
मॅकरून स्टूडेन्ट्स अकाडमी ही शहरातील एक प्रख्यात शिक्षण संस्था आहे. उत्कृष्ट निकालाची परंपरा शाळेने कायम ठेवली आहे. शहरात नव्याने सुरू होणाऱ्या प्री प्रायमरी मध्ये पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शाळा व्यवस्थापनाद्वारे कऱण्यात आले आहे.
● अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी संपर्क ●
9923522400, 8554036501, 7410756433, 9921888588
पत्ता: मॅकरून स्टूडेन्ट्स अकाडमी, गंगशेट्टीवार मंगल कार्यालय परिसर, वरोरा रोड, वणी
मुख्य शाखा: मॅकरून स्टूडेन्ट्स अकाडमी, वडगाव रोड, वणी.