Home Breaking News सुशगंगा पब्लिक स्कूलचे दणदणीत यश

सुशगंगा पब्लिक स्कूलचे दणदणीत यश

● उज्वल यशाची परंपरा कायम

C1 20240513 19493953

उज्वल यशाची परंपरा कायम

Wani News |  स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत दणदणीत यश संपादन केले. Resounding success in 10th CBSE board exam.

दिनांक 13 मे रोजी सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत कृष्णा बिजवे या विद्यार्थ्याने 94.04 टक्के गुण मिळवत शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच  हनिया खान 85.08, श्रावणी बोंगिरवार 84.04, तसनिम खान 84.04८४, अनुप ऐकरे 83.04 व अदा पटेल 81.00 या विद्यार्थ्यांनी सर्वोत्कृष्ट पाचमध्ये येण्याचा मान मिळविला.

संस्थाध्यक्ष प्रदीप बोनगिरवार, व्यवस्थापकीय संचालक मोहन  बोनगिरवार व प्राचार्य प्रवीणकुमार दुबे यांनी  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  अभिनंदन केले व त्यांच्या उज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009