Home Breaking News नवविवाहितेची गळफास लावून आत्महत्या

नवविवाहितेची गळफास लावून आत्महत्या

● सबा कॉलनी परिसरातील घटना

2401
C1 20240726 19365223
Img 20250630 wa0035

सबा कॉलनी परिसरातील घटना

Sad News | एक महिन्यांपूर्वी लग्नबांधनात अडकलेल्या 24 वर्षीय नवविवाहित तरुणीने गळफास लावून आपले जीवन संपवले. ही घटना शुक्रवार दिनांक 26 जुलै ला सायंकाळी 7 वाजता उघडकीस आली. The newly married girl ended her life by hanging herself.

Img 20250630 wa0037

देवयानी नीरज चट्टे (24) असे मृतक नावविहितेचे नाव आहे. ती पती नीरज सोबत जन्नत हॉटेल समोरील सबा कॉलनीत वास्तव्यास होती. घटनेच्या दिवशी घरी कोणीच नसल्याची संधी साधून तिने दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. सायंकाळी पती घरी परतल्यावर त्याला देवयानी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.

Img 20250103 Wa0009

ही वार्ता संपूर्ण इमारतीत पसरली, स्थनिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे कळू शकले नाही. पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News