Home Breaking News भीषण आगीत किंग्ज गॅरेज भस्मसात

भीषण आगीत किंग्ज गॅरेज भस्मसात

● दीपक चौपाटी परिसरातील घटना

1463
C1 20240730 20551057

दीपक चौपाटी परिसरातील घटना

Burning news | शहरातील दीपक चौपाटी परिसरात रंगनाथ स्वामी मंदिरालगत असलेल्या एका किंग्ज स्कुटर गॅरेज नामक दुकानाला आगीने कवेत घेतले. क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले, आणि अवघ्या काही वेळातच संपूर्ण दुकान भस्मसात झाले. ही घटना मंगळवारी साडेसात वाजता घडली यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. In no time the fire took on a fiery appearance, and in no time the entire shop was consumed.

Img 20250422 wa0027

दीपक चौपाटी परिसरात अनेक दुकाने गजबजलेल्या अवस्थेत आहेत. त्यातच रंगनाथ स्वामी मंदिराच्या बाजूलाच साहेब शब्बीर चिनी यांचे किंग्ज स्कुटर गॅरेज हे दुकान होते. सायंकाळी अचानक दुकानाला आग लागली यात दुकानातील दुचाक्या, महत्वाचे स्पेअरपार्ट्स आणि विक्री करिता असलेले ऑटोमोबाईलचे साहित्य पेट्रोल, ऑईल जळून खाक झाले. यात प्रथमिकदर्शनी दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाल्याचे बोलल्या जात आहे.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009