Home Breaking News घरात लक्ष्मीचा निवास अंगणी दिव्यांची आरास

घरात लक्ष्मीचा निवास अंगणी दिव्यांची आरास

C1 20241102 18514741
खा. धानोरकर, आ. बोदकुरवार, संजय खाडे, चंद्रकांत फेरवानी व रॉकवेल कडून दीपावलीच्या शुभेच्छा..

ROKHTHOK

दिवे आणि फटाक्यांच्या लहरात तुमच्या जीवनात आनंद, शांतता आणि श्रीमंती येवो!
दिवाळीच्या या मंगलमय पर्वावर आपल्याला सर्व सुख-समृद्धी मिळो! शुभ दिवाळी!

C1 20241102 17583194

अभ्यंगस्नानाने झाली पहाट, दारी रांगोळीचा थाट, सण आला प्रकाशाचा, दिव्यांची केली रास चिवडा, करंजी, चकली, फटाकेही खास दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

Img 20250103 Wa0009

C1 20241102 17593763

घरात लक्ष्मीचा निवास अंगणी दिव्यांची आरास मनाचा वाढवी उल्हास दिवाळी अशी खास शुभ दिपावली

C1 20241102 18000740

समृद्धी आली सोनपावली उधळण झाली सौख्याची भाग्याचा सूर्योदय झाला वर्षा झाली हर्षाची इंद्रधनुष्याचे रंग फुले शुभेच्छा ही दिपावलीची

Img 20241102 Wa0020

जुने जुने विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा पर्यावरणाशी एकरुप होऊन, सुख समृद्धीचे बीज पेरण्याचा उत्सव प्रकाशाचा अवतरला, तेजस्वी सण दिवाळीचा दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा

C1 20241102 18024653