Home Breaking News बापुराव यल्लन्ना चाटे यांचे निधन

बापुराव यल्लन्ना चाटे यांचे निधन

● पत्रकार सुरज चाटे यांचे आजोबा होते....

C1 20250627 12481299

पत्रकार सुरज चाटे यांचे आजोबा होते….

Sad News :
बापुराव यल्लन्ना चाटे (84) यांचे दिनांक 26 जून रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी, रंगनाथ नगर, वणी येथे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. ते येथील पत्रकार सुरज चाटे यांचे आजोबा होते. Bapurao Mallanna Chate passes away…..

बापूराव चाटे यांच्या पार्थिवावर शुक्रवार दिनांक 27 जून रोजी दुपारी वणी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सून, जावई, नातवंडे व एक मोठा आप्तपरिवार आहे. बापुराव चाटे यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
       (रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)