Home Breaking News अनिल चोपणे यांचे निधन

अनिल चोपणे यांचे निधन

593
वणी: तालुक्यातील सावर्ला येथील निवासी अनिल दादाजी चोपणे (54) यांचे रविवार दि. 4 सप्टेंबर ला नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

Img 20250422 wa0027

अनिल दादाजी चोपणे यांना मेंदुज्वर या आजाराने ग्रासले होते. त्यांच्यावर नागपूर येथील क्रीटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. 12 दिवसाच्या लढ्या नंतर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा व मुलगी आहे. त्यांचेवर सावर्ला या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)