● दीपक चौपाटी परिसरातील घटना
Crime News | दीपक चौपाटी परिसरात हाती धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवणाऱ्या 26 वर्षीय तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रेम नगरात घडलेल्या या प्रकाराने स्थानिक काहीवेळ दहशतीत होते. The 26-year-old man who was causing terror was detained by the police.

वरोरा तालुक्यातील तरुणाला ताब्यात घेतले, तो लाकडी मूठ असलेला धारदार चाकू हातात घेवून तो परिसरात दहशत निर्माण करत होता. ही बाब पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला दुचाकी क्रमांक MH -34- BT- 4699 व चाकू सह ताब्यात घेत 4/25 शस्त्र अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला.
सदर कारवाई sdpo गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या आदेशानुसार db पथक प्रमुख psi गुल्हाने, वसीम, निरंजन, गजानन, मोनेश्वर यांनी पार पाडली.
Rokhthok News