● आज दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार
वणी | शिक्षक गजेंद्र काकडे यांचे वडील मारोतराव काकडे यांचे प्रदीर्घ आजाराने बुधवार दिनांक 3 डिसेंबरला रात्री 10 वाजताच्या दरम्यान नागपूर येथे निधन झाले. Marotrao Kakade passes away
गुरुवारी दुपारी 12 वाजता त्यांचेवर वामणघाट रोड येथील मोक्षधाम मध्ये अंत्यविधी करण्यात येणार आहे. गजेंद्र काकडे यांचे पद्मावती नगरी, जन्नत हॉटेलच्या मागे, वणी येथील निवासस्थान येथून अंत्ययात्रा निघणार आहे. मारोतराव काकडे यांच्या निधनाने काकडे कुटुंबियांसह मित्रमंडळी यांचेवर शोककळा पसरली आहे.
(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)





