● धाकधूक वाढली, मतमोजणी सुरू
Political News | चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेच्या तुल्यबळ लढतीची मतमोजणी सुरू झाली आहे. उमेदवारांच्या समर्थकात धाकधूक वाढली आहे.पहिला कल हाती आला असून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर असून क्षणाक्षणाला आकडे बदलणार आहेत. Pratibha Dhanorkar of Congress in front

महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडीत तुल्यबळ लढती होत आहे. प्रत्येक मतदारसंघात काटे की टक्कर बघायला मिळत आहे. विदर्भात काँग्रेस उमेदवारानी भाजपासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. पहिला कल आलेला असून यवतमाळ वाशीम मधून संजय देशमुख यांनी आघाडी घेतली आहे.
Rokhthok News