Home Breaking News राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत “सात्विक” चमकला

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत “सात्विक” चमकला

● स्वर्णलीला इंटरनॅशनलचा विद्यार्थी

310
C1 20241009 18145280

स्वर्णलीला इंटरनॅशनलचा विद्यार्थी

Wani News | महाराष्ट्र ऑलिम्पिक अससोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र कराटे अससोसिएशन द्वारा आयोजित राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सात्विक देवेंद्र बच्चेवार या स्वर्णलीला शाळेच्या विद्यार्थ्याने दैदिप्यमान यश मिळवले. पन्नास किलोच्या आतील गटात त्याने ब्राँझ पदक पटकावले आहे. “Sattvik” shone in the state level karate competition.

Img 20250422 wa0027

सात्विक हा स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल चा विद्यार्थी असून. सात्विक ने आपल्या यशाचे श्रेय आपले आई वडील शाळेचे शिक्षक व आपले प्रशिक्षक यांना दिले… सर्व स्तरातून राज्य स्तरीय स्पर्धेत मिळालेल्या यशाचे कौतुक होत आहे.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009
Previous articleपाच वर्षांच्या बालकाने मन जिंकलं “भावा”
Next articleसुमित्राबाई नाईक यांचे निधन
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.