
● रविवारी सकाळी होणार अंत्यसंस्कार
Sad News :
शिवसेनेचे स्थानिक नेते बंटी ठाकूर यांच्या मातोश्री सुभद्रा किसन ठाकूर यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या मृत्यूसमयी 80 वर्षाच्या होत्या. त्यांचे वास्तव्य तेली फैल येथे होते. Subhadra Kisan Thakur passed away on Saturday after a brief illness.
त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी 10 वाजता वणी येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. निधनाची बातमी समजताच परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ठाकूर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)