गळफास लावून कामगाराची आत्महत्या

● MIDC परिसरातील घटना Sad News : एमआयडीसी परिसरात मोकळ्या मैदानातील झाडाला गळफास लावून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी 4 वाजता उघडकीस आली. वामन दिगांबर बुरचुंडे (42) असे मृतकाचे नाव असून तो गवंडी कामगार होता. Worker commits suicide by hanging वामन बुरचुंडे हे आपल्या कुटुंबासह लालगुडा (जुना) येथे वास्तव्यास होते. गवंडी काम करून तो … Continue reading गळफास लावून कामगाराची आत्महत्या