Home वणी परिसर लायन्स ची कार्यकारिणी गठीत, बोदकुरवार व पाथ्रडकर ‘अध्यक्ष’

लायन्स ची कार्यकारिणी गठीत, बोदकुरवार व पाथ्रडकर ‘अध्यक्ष’

● सर्वानुमते करण्यात आली निवड

949

सर्वानुमते करण्यात आली निवड

Wani News :- येथील लायन्स क्लब च्या अध्यक्षपदी राजाभाऊ पाथ्रडकर व लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची एक मताने निवड करण्यात आली आहे. MLA Sanjeevreddy Bodkurwar as Chairman of Lions Charitable Trust

Img 20250422 wa0027

मागील अनेक वर्षापासून शहरात लायन्स क्लब कार्यरत आहे. या संस्थे मार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. तसेच शहरातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे या करिता शहरात इंग्रजी माध्यमाची शाळा सुद्धा कार्यरत आहे.

Img 20250103 Wa0009

नुकतीच लायन्स क्लबच्या अध्यक्ष पदी राजाभाऊ पाथ्रडकर यांची तर शाळेच्या अध्यक्षपदी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
Rokhthok News