Home Breaking News माजी मंत्री संजय देशमुख यांना “मातृशोक”

माजी मंत्री संजय देशमुख यांना “मातृशोक”

● गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार

344
C1 20240404 14205351

● गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार

Sad News | माजी मंत्री तसेच शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय देशमुख यांच्या मातोश्री श्रीमती सविताबाई उत्तमराव देशमुख यांचे अल्पशा आजाराने बुधवारी 9: 15 वाजता निधन झाले. त्यांचेवर गुरुवारी सकाळी11 वाजता चिंचोली येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. Sanjay Deshmukh’s mother Mrs. Savitabai Uttamrao Deshmukh passed away due to a short illness

श्रीमती सविताबाई उत्तमराव देशमुख ह्या हसतमुख स्वभावाच्या होत्या, त्यांनी आपल्या परिवाराची सदैव काळजी घेतली आहे. मुलगा समाज व राजकारणात असल्याने त्यांनी कार्यकर्त्यांना मायेची सावली दिली. त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून देशमुख कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गुरुवारी सकाळी दिग्रस लगत असलेल्या चिंचोली येथील मोक्षधमात त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
      (रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली )