Home Breaking News मनसेचा झंझावात गावागावात घरोघरी, दारोदारी

मनसेचा झंझावात गावागावात घरोघरी, दारोदारी

● शहरी व ग्रामीण मतदारात संचारला उत्साह

605
C1 20241027 14205497

शहरी व ग्रामीण मतदारात संचारला उत्साह

Political News | विधानसभेची रणधुमाळी सुरू होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वणी विधानसभा मतदारसंघासाठी राजू उंबरकर यांचे नामांकन दाखल करण्यात आले. नामांकन दाखल होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून प्रचाराला जोरदार सुरुवात करण्यात आली. मनसेचा झंझावात गावागावात घरोघरी, दारोदारी पोहचला आहे. यामुळे शहरी व ग्रामीण मतदारात चांगलाच उत्साह संचारल्याचे दिसत आहे. It seems that there is a lot of enthusiasm among the urban and rural voters.

Img 20250422 wa0027

राजु उंबरकर यांच्या 15 ते 20 वर्षांच्या कार्यकाळातील सामाजिक कार्याची, आंदोलनाची आणि उपक्रमाची माहिती मतदारापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर आहे. त्या प्रमाणेच या निवडणुकित राजु उंबरकर यांना मतदान करून वणी विधानसभेवर मनसेचा झेंडा फडकविण्याचे आवाहन मतदारांना करण्यात येत आहे.

Img 20250103 Wa0009

मनसे पदाधिकारी, महीला पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने भेटीगाठीचा धडाका सुरु करण्यात आला आहे. मनसेचा अजेंडा मतदारापर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र सैनिक सज्ज झाले आहेत. तर मतदारांकडून सुद्धा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
Rokhthok News