Home Breaking News धक्कादायक…वीज पडून शेतमजुर ठार

धक्कादायक…वीज पडून शेतमजुर ठार

● बोरगाव शिवारातील घटना

बोरगाव शिवारातील घटना

Wani News :- शेतात फवारणी करीत असलेल्या 45 वर्षीय शेत मजुराचा वीज आंगावर पडल्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवार दिनांक 2 सप्टेंबरला दुपारी चार वाजताच्या दरम्यान घडली. A farm laborer died due to electrocution.

संजय पहुरकर (45) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या शेत मजुराचे नाव आहे. बोरगाव (मेंढोली) येथील प्रदीप बलकी यांच्या शेतात ते फवारणी करण्यासाठी मजुरीने गेला होता.

शनिवारी दुपारी 4 वाजताचे सुमारास विजेच्या कडकडाटा सह बोरगाव परिसरात पावसाला सुरुवात झाली. आणि क्षणात संजय च्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009