●समस्त नागरिकांना शुभ दीपावली●
आभाळी सजला मोतीयांचा चुरा,
दारी दिव्यांचा सोनेरी सडा….
गंध गहिरा दरवळला उटण्याचा,
आला दिवाळसण आनंद लुटण्याचा….

विदर्भातील अग्रगण्य सहकार क्षेत्रात प्रगतीचा मार्ग साधणारी पतसंस्था म्हणून श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था ओळखली जाते. सहकार क्षेत्राला प्रगतीच्या उंच शिखरावर नेणारी तथा सहकार क्षेत्रात दबदबा निर्माण करणारी श्री रंगनाथ स्वामी पतसंस्था ग्राहकांच्या व ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरली आहे.
दीपावलीत नको फक्त फटाके,
ईर्षेलाही जाळूया, सगळीकडे
स्वच्छता करून पर्यावरणाला स्वच्छ ठेवूया…!






