Home Breaking News जनता विद्यालयाची “अनुराधा” तालुक्यात “अव्वल”

जनता विद्यालयाची “अनुराधा” तालुक्यात “अव्वल”

● शाळेने यशस्वी परंपरा कायम ठेवली

C1 20250513 18295526

शाळेने यशस्वी परंपरा कायम ठेवली

Good News | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज जाहीर करण्यात आला. या परीक्षेत जनता विद्यालयाची विद्यार्थीनी अनुराधा अरविंद महालक्ष्मे हीने 98:20 टक्के गुण मिळवून तालुक्यात अव्वल येण्याचा मान मिळवला. Anuradha Aravind Mahalakshme secured the distinction of topping the taluka by scoring 98:20 percent marks.

फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेला वणी तालुक्यातून 2254 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी 2001 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तालुक्यातील 43 शाळापैकी सहा शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. नेहमीप्रमाणे या वर्षी सुद्धा जनता शाळेने बाजी मारली आहे.
Rokhthok News