● आत्महत्येचे कारण अस्पष्ट
Sad News | नविन वाघदरा येथे वास्तव्यास असलेल्या 45 वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरी Suicide by hanging गळफास लावून आयुष्य संपवले. ही दुर्दैवी घटना सोमवार दिनांक 3 मार्च ला सकाळी 11 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. A 45-year-old man committed suicide by hanging at his residence.

राजु मारोती ठाकरे (45) असे मृतकाचे नाव आहे ते नवीन वाघदरा येथील निवासी होते. आपल्या राहते घरी स्वयंपाक खोलीतील छताला पिवळ्या रंगाच्या नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या Suicide by hanging केली. ही बाब घरच्या मंडळींना कळताच त्यांनी एकच कल्लोळ केला. पोलिसांना कळविण्यात आले, पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करत शव उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून त्यांनी आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. पुढील तपास जमादार मारोती पाटील करत आहे.
Rokhthok News