Home Breaking News त्याने …गळफास लावला, कारण अस्पष्ट

त्याने …गळफास लावला, कारण अस्पष्ट

● राजूर कॉलरी परिसरातील घटना

1551

राजूर कॉलरी परिसरातील घटना

रोखठोक | मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील 33 वर्षीय तरुण राजूर कॉलरीत वास्तव्यास आहे. त्याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवार दि. 5 एप्रिल ला दुपारी उघडकीस आली. He ended his life journey by hanging himself with a saree.

Img 20250422 wa0027

अजय जगण केवट (33) असे मृतकाचे नाव आहे. तो राजूर कॉलरीत वास्तव्यास होता. तो मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. त्याने साडी च्या साह्याने गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली.

Img 20250103 Wa0009

अजय हा वाहन चालक होता, त्याने हा आत्मघाती निर्णय का घेतला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तो पत्नी सह राजूर येथे वास्तव्यास होता. ही बाब घरच्या मंडळींना कळताच पोलिसांना सूचित करण्यात आले. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास पोलीस करताहेत.
वणी: बातमीदार