● रेल्वे सायडिंग जवळील घटना
Sad News | वणी- वरोरा बायपास वरील रेल्वे गेटवर भीषण घटना सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान घडली. माजरी वरून आदीलाबाद ला जात असलेल्या मालगाडीने 50 वर्षीय इसमाला जबर धडक दिली यात त्याच्या हाताला जबर दुखापत झाली असून त्याला उपचारार्थ हलविण्यात आले आहे. 50-year-old man was hit hard by a goods train going from Manjri to Adilabad

जखमी व्यक्तीचे नाव- गाव कळले नसून हा अपघात नेमका कसा घडला हे शोधण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी जखमीला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रुग्णवाहिकेतुन हलवले आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांना कळविण्यात आल्याचे बोलल्या जात आहे.
Rokhthok News