Home Breaking News Markandeya Podar Learn School : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वोत्तम पर्याय

Markandeya Podar Learn School : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वोत्तम पर्याय

● शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू ● "पहले आओ, पहले पाओ",आजच प्रवेश घ्या !

C1 20250419 19492975
शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
“पहले आओ, पहले पाओ”,आजच प्रवेश घ्या !

Educational News | वणीकर विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी ! देशातील नामवंत पोदार एज्युकेशन नेटवर्क अंतर्गत चालणाऱ्या ( Markandeya Podar Learn School )मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी या विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 94 वर्षांची गौरवशाली परंपरा आणि एक लाख 90 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा विश्वास असलेल्या या संस्थेने आता वणीमध्येही आपले अस्तित्व निर्माण केले आहे. Markandeya Podar Learn School : Best option for bright future of students

नर्सरीपासून इयत्ता 9 वी पर्यंतच्या वर्गांमध्ये प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रवेश अर्ज ऑफलाइन शाळेच्या ठिकाणी तसेच ऑनलाइन संकेतस्थळावरून देखील भरता येतील. पहले आओ, पहले पाओ या पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहे. त्यामुळे शाळेचे व्यवस्थापन व पालक समितीने सर्व पालकांना विनंती केली आहे की, मर्यादित जागांमुळे वेळेत अर्ज सादर करावा.

शाळेच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये समाविष्ट आहेत
अनुभवी व पात्र शिक्षकवृंद
आधुनिक व स्मार्ट क्लासरूम
संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासावर भर
सुरक्षित बस सेवा
कला, क्रिडा व संगीतामधील उत्तम संधी
प्रवेशासाठी संपर्क
मोबाईल : 9923991162 / 9923991172
ईमेल: admin.markandeypls@podar.org
संकेतस्थळ : www.markandeypodarlearnschool.com
पत्ता : वणी-शिरपूर रोड, मौजा: मंदर, तालुका: वणी, जिल्हा: यवतमाळ, महाराष्ट्र – 445304