Home Breaking News दुःखद : राजू उत्तमराव पाटील यांचे निधन

दुःखद : राजू उत्तमराव पाटील यांचे निधन

● सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार

2415
C1 20231203 18244866

सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार

SAD NEWS : माजी खासदार उत्‍तमराव पाटील यांचे थोरले चिरंजीव राजु पाटील यांचे रविवार दिनांक 3 डिसेंबरला सकाळी साडेनऊ वाजता हृदय घाताने ( heart attack ) दुःखद निधन झाले मृत्‍यूसमयी ते 53 वर्षाचे होते. Raju Uttamrao Patil passed away due to heart attack.

Img 20250422 wa0027

राजु पाटील हे सातत्‍याने समाजकारण व राजकारणात सक्रीय असायचे. त्‍यांचा हसतमुख स्‍वभाव सर्वसामान्‍य नागरीकांना भावणारा होता. आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते सलग दुसऱ्यांदा सभापती म्हणून कार्यभार सांभाळणारे तडफदार नेते होते.

Img 20250103 Wa0009

राजु पाटील हे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष उत्तमराव पाटील यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. त्यांच्या पश्‍चात 1 मुलगा, 2 मुली, पत्नी, आई व भाऊ असा आप्तस्वकीय परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी सोमवार दिनांक 4 डिसेंबरला सकाळी 11 वाजता लोणी ता. आर्णी जि. यवतमाळ येथे होणार आहे.
       (रोखठोक परिवाराकडून भावपुर्ण श्रध्‍दांजली )