● पोलीस ओळख पटविण्याच्या प्रयत्नात
Sad News : तालुक्यातील नायगांव (खुर्द) शिवारात एका शेतामध्ये शनिवारी सायंकाळी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व शव उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. The body of unknown man was found.
मृतक अनोळखी असून पोलिसांनी त्याची ओळख पटविण्यासाठी आवाहन केले आहे. सदर ईसम कोणाच्या ओळखीचा असेल तर वणी पोलीस स्टेशन येथे जमादार मारोती पाटील (9763304781)यांचे सोबत संपर्क साधावा. मृतकाचा अंगात राखडी टी शर्ट, निळा जीन्स पॅन्ट असून हातात कडे आहे.
Rokhthok News





