Home Breaking News आर्यवैश्य समाजाच्या वतीने वृक्षारोपण

आर्यवैश्य समाजाच्या वतीने वृक्षारोपण

● औचित्य सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे

365
C1 20240730 11573137
औचित्य सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे

Wani News | महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथील आर्यवैश्य समाजाच्या वतीने योगीराज नगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शतकोटी वृक्ष लागवडीचा ध्यास घेतला होता. त्यांनी चालवलेल्या उपक्रमामुळे राज्यात दरवषी वृक्षलागवड करण्यात येत आहे. Forest Minister Sudhir Mungantiwar had taken up the obsession of planting century trees.

Img 20250422 wa0027

वणी येथील आर्यवैश्य समाजाच्या पुढाकाराने वृक्ष लागवड करण्यात आली. येथील योगीराज नगर येथे समाजाचे अध्यक्ष प्रा. राजेश झिलपिलवार यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षलागवड करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष राजू गुंडावार, सचिव प्रा. दिनेश गुंडावार, प्रा. आनंद नारलावार, राजू पंपट्टीवार, शेखर उत्तरवार, शशी गंगमवार, राम पोदुतवार, प्रदीप सुरावार, प्रवीण रेगुंडवार, सतीश गंगमवार, अरुण गंजीवार उपस्थित होते.
Rokhthok News

Img 20250103 Wa0009