Home वणी परिसर वेकोलित कार्यरत अभियंता राजेंद्र ढाले सेवानिवृत्त

वेकोलित कार्यरत अभियंता राजेंद्र ढाले सेवानिवृत्त

● घोन्‍सा खाणीत होते कर्तव्‍यावर

365

घोन्‍सा खाणीत होते कर्तव्‍यावर

Wani News | वेस्‍टर्न कोल फिल्‍ड मध्‍ये कर्तव्‍यावर असलेले पाच अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्‍त झाले आहे. त्‍यांना निरोप देण्‍यासाठी घोन्‍सा कोळसा खाणीत छोटेखाणी समारंभ आयोजित करण्‍यात आला होता. यावेळी खान व्‍यवस्‍थापक आनंद आंबेकर व सुरक्षा अधिकारी परीहार यांची उपस्थिती होती. Five officers and employees have retired. A mini-mining ceremony was held at Ghonsa Coal Mine to bid him farewell.

Img 20250422 wa0027

वेकोलिच्‍या विवीध कोळसा खाणीमध्‍ये कर्तव्‍य बजावतांना अभियंता राजेंद्र ढाले यांनी विशेष परीश्रम घेतले. मागील 35 वर्षापासुन ते वेकोलि मध्‍ये कार्यरत होते. त्‍यांनी वणी एरीया व वणी उत्‍तर क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. 30 जुनला ते से‍वानिवृत्‍त झाले असुन त्‍यांचा सत्‍कार व्‍यवस्‍थापक आंबेकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला आहे.

Img 20250103 Wa0009

आयोजित कार्यक्रमात बोलतांना आंबेकर यांनी सेवानिवृत्‍त झालेले अभियंता राजेंद्र ढाले, ऑपरेटर बालाजी काकडे, मॅकेनिक साहेबराव कोमपल्‍लीवार,  मॅकेनिक चामाटे व सिक्‍युरीटी ऑफीसर रामप्रसाद यादव यांचा शाल श्रीफळ देउन सत्‍कार केला आहे.
Rokhthok News