Home वणी परिसर पत्रकार दिन उत्साहात साजरा

पत्रकार दिन उत्साहात साजरा

● प्रेस वेल्फेअर असोसिएशचे आयोजन

C1 20240107 15432071

प्रेस वेल्फेअर असोसिएशचे आयोजन

Wani News:-प्रेस वेल्फेअर असोसिएशन वणीच्या वतीने शनिवारी येथील नगर वाचनालयात पत्रकार दिन साजरा करण्यात आला.असोशिएशनचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रास्ताविक सचिव तुषार अतकरे यांनी केले. Journalists’ Day was celebrated at the city library here on Saturday.

Img 20250103 Wa0009

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार गजानन कासावार यांनी पत्रकार दिनाचे महत्त्व कथन केले. विनोद ताजने यांनी आभार मानले.

यावेळी असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगर वाचनालयाचे भाजीपाले, प्रमोद लोणारे यांनी सहकार्य केले.
Rokhthok News