Home वणी परिसर सुवर्णसंधी… प्री-प्रायमरी मध्‍ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कात विशेष सूट

सुवर्णसंधी… प्री-प्रायमरी मध्‍ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कात विशेष सूट

● रौप्य महोत्सवानिमित्त शाळा प्रशासनाने घेतला निर्णय

355

रौप्य महोत्सवानिमित्त शाळा प्रशासनाने घेतला निर्णय

रोखठोक : महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालीत मॅकरुन स्टुडंटस् अकॅडमी सी.बी.एस.ई शाळेतील प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. संस्‍थेचे हे रौप्‍य महोत्‍सवी वर्ष असल्‍याने प्री-प्रायमरी मध्‍ये नविन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता प्रवेश शुल्कात विशेष सूट देण्‍याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घ्‍यावा असे आवाहन संस्‍थेच्‍या वतीने करण्‍यात आले आहे. The admission process of Macaroon Students Academy CBSE School conducted by Maharashtra Shikshan Prasarak Mandal has started.

Img 20250422 wa0027

Heart of the City हार्ट ऑफ सिटी म्‍हणुन ओळखल्‍या जात असलेल्‍या वरोरा मार्गावर टिळक चौकाजवळच मॅकरुन प्री प्रायमरी ब्रांच शाळा उघडण्यात आली आहे. तर मॅकरुन स्टुडंट अकॅडमीने प्रवेश प्रक्रिया आरंभली आहे. प्री- प्रायमरी शाळेत तसेच अप्पर प्रायमरी करीता KG 1, KG 2, STD 1, STD 2, STD 3, STD 4th ते 9 वी या वर्गांकरिता प्रवेश देण्यात येत आहे. त्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष 30 टक्‍के सूट देण्यात आली आहे.

Img 20250103 Wa0009

शहरातील विद्यार्थ्यांना बस शुल्‍क कमीतकमी 500 रुपये एवढे आकारण्यात आले आहे. रौप्य महोत्सवानिमित्त (Silver Jubilee) हा ऐतिहासिक निर्णय घेणारी मॅकरुन स्‍टुडंट अकॅडमी MACROON STUDENT ACADEMY ही एकमेव शाळा ठरली आहे. ही सुवर्णसंधी केवळ 15 मे पर्यंत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी असल्याचे शाळा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच प्रवेश प्रक्रिया रविवारी सुध्दा सुरु राहणार आहे. या सुसंधीचा लाभ घ्‍यावा असे आवाहन संस्थेचे उपसंचालक पियूष पी. आंबटकर यांनी केले आहे.

आजच संपर्क करा:- 8421822118
पत्ता:- गंग शेट्टीवार मंगल कार्यालय, तिलक चौक , वणी,जिल्हा – यवतमाळ.
(नोट:- 30 % पर्यंत फी मध्ये भव्य Discount …ही ऑफर फक्त  15 मे 2023 पर्यंतच ..)