Home Breaking News दुःखद … हाजी शरीफ खान यांचे निधन

दुःखद … हाजी शरीफ खान यांचे निधन

● दुपारी 1 वाजता दफनविधी

C1 20250720 11003980

दुपारी 1 वाजता दफनविधी

Sad News :
वणी शहरातील रवी नगर येथील रहिवासी आणि समाजात आपला मनमिळावू व शांत स्वभाव म्हणून परिचित असलेले हाजी शरीफ खान यांचे दिनांक 19 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते 85 वर्षांचे होते. Sad… Haji Sharif Khan passes away

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनामुळे वणी शहरात शोककळा पसरली आहे. समाजसेवा व सौहार्दाच्या वृत्तीमुळे त्यांचा परिसरात वेगळाच दरारा होता. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे. वणी शहरातील विविध सामाजिक व धार्मिक संस्थांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

रविवार दिनांक 20 जुलै रोजी दुपारी 1 वाजता वणी शहरातील कब्रस्तान येथे त्यांचा दफनविधी होणार आहे. अंतिम यात्रा त्यांच्या रवी नगर येथील निवासस्थानातून निघणार आहे.
(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)

Img 20250103 Wa0009