Home Breaking News शिक्षक गजेंद्र काकडे यांना पितृशोक

शिक्षक गजेंद्र काकडे यांना पितृशोक

● आज दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार

C1 20251204

आज दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार

वणी | शिक्षक गजेंद्र काकडे यांचे वडील मारोतराव काकडे यांचे प्रदीर्घ आजाराने बुधवार दिनांक 3 डिसेंबरला रात्री 10 वाजताच्या दरम्यान नागपूर येथे निधन झाले. Marotrao Kakade passes away

गुरुवारी दुपारी 12 वाजता त्यांचेवर वामणघाट रोड येथील मोक्षधाम मध्ये अंत्यविधी करण्यात येणार आहे. गजेंद्र काकडे यांचे पद्मावती नगरी, जन्नत हॉटेलच्या मागे, वणी येथील निवासस्थान येथून अंत्ययात्रा निघणार आहे. मारोतराव काकडे यांच्या निधनाने काकडे कुटुंबियांसह मित्रमंडळी यांचेवर शोककळा पसरली आहे.
(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)

Previous articleDevelopment First : भाजपचा विकसित शहर हाच “अजेंडा”
Next articleथरारक…स्कॉर्पिओ व अँपेची जोरदार धडक
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.