Home Breaking News पणनच्या संचालकपदी ”संजय खाडे”

पणनच्या संचालकपदी ”संजय खाडे”

● दणदणीत मतांनी विजयी

1069
C1 20240109 09534890

दणदणीत मतांनी विजयी

Wani News : पणन महासंघाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांवर मात करत संजय खाडे दणदणीत मतांनी विजयी झाले. या निवडणुकीत 10 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असता संजय खाडे यांना 7 तर प्रतिस्पर्धी शेखर धोटे यांना 3 मते प्राप्त झाली. In this election, Sanjay Khade won by resounding votes, defeating the rival candidates.

Img 20250422 wa0027

सहकार क्षेत्रातील निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व असते. वसंत जिनिंग चे संचालक संजय खाडे यांचे नाव पणन महासंघ वणी झोन च्या निवडणूकी करिता पाठवण्यात आले होते. यात एकूण 11 मतदार होते त्यातील 10 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Img 20250103 Wa0009

पणन महासंघ वणी झोन ची निवडणूक 7 जानेवारीला पार पडली. या चुरशीच्या निवडणुकीत खाडे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार शेखर धोटे यांचा पराभव केला. खाडे यांना 7 तर धोटे यांना 3 मते प्राप्त झाली. पणन महासंघाच्या संचालकपदी निवड होताच खाडे यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Rokhthok News