Home Breaking News grand marathon….भव्य मॅराथॉन, बक्षिसांची लयलूट

grand marathon….भव्य मॅराथॉन, बक्षिसांची लयलूट

● वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजन

C1 20250123 07515884

वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजन

Wani News | हिंदुहृदयसम्राट,शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या वतीने छत्रपति शिवाजी महाराज चौक वणी येथे 23 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. A grand marathon was organized

या स्पर्धेत सर्व गटा करीता प्रथम बक्षीस तीन हजार रुपये, द्वितीय बक्षिस दोन हजार रुपये, तृतीय बक्षीस पंधराशे रुपये,चतुर्थ बक्षिस एक हजार रुपये असणार आहे. तसेच प्रथम येणाऱ्या 10 स्पर्धेकास मोमेंटो देण्यात येणार आहे. मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे व पदाधिकाऱ्यांनी केले.
Rokhthok News

C1 20260430
Previous articleSad..लाला दिनेश जयस्वाल यांची exit
Next articleLCB ने केला गोवंश तस्करीचा पर्दाफाश
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.