● बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार
Sad News : शहरातील बांधकाम व्यावसायिक किरण दिकुंडवार यांचे वडील गोपाळराव श्रीहरीपंत दिकुंडवार यांचे पहाटे 4 वाजता राहते घरी दुःखद निधन झाले. Gopalrao Shriharipant Dikundwar passed away at his residence at 4 am.
गोपाळराव दिकुंडवार यांच्या निधनाने संपूर्ण परिवार दुःख सागरात बुडाला आहे. त्यांचेवर बुधवार दिनांक 9 जुलै ला दुपारी 3 वाजता येथील मोक्षधाम मध्ये अंत्यविधी करण्यात येणार आहे.
(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)





