Home Breaking News सुमित्राबाई नाईक यांचे निधन

सुमित्राबाई नाईक यांचे निधन

● सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार

390
C1 20241011 10595482

सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार

Sad News | बेलोरा येथे वास्तव्यास असलेल्या सुमित्राबाई बळीरामजी नाईक यांचे शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबरला सकाळी दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी न त्या 97 वर्षाच्या होत्या. Sumitrabai Naik passed away

Img 20250422 wa0027

सुमित्राबाई शतायुषी व्हाव्यात अशी नाईक परिवाराची इच्छा होती. त्या पत्रकार सुनील नाईक पाटील यांच्या आजी होत्या. सुमित्राबाई यांना कधीच कोणताही मोठा आजार जडला नाही. परंतु मागील काही महिन्यापासून वृद्धापकाळाने ग्रासल्याने त्यांची प्रकृती ढासळली होती. अखेर शुक्रवारी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचे पश्चात मुलं, सुना, नातू, पणतू असा मोठा गोतावळा आहे. त्यांचेवर बेलोरा येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
        रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली

Img 20250103 Wa0009