Home Breaking News Suicide by hanging : गळफास लावून संपवले आयुष्य

Suicide by hanging : गळफास लावून संपवले आयुष्य

● आत्महत्येचे कारण अस्पष्ट

C1 20250304 07551226

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

Sad News | नविन वाघदरा येथे वास्तव्यास असलेल्या 45 वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरी Suicide by hanging गळफास लावून आयुष्य संपवले. ही दुर्दैवी घटना सोमवार दिनांक 3 मार्च ला सकाळी 11 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. A 45-year-old man committed suicide by hanging at his residence.

राजु मारोती ठाकरे (45) असे मृतकाचे नाव आहे ते नवीन वाघदरा येथील निवासी होते. आपल्या राहते घरी स्वयंपाक खोलीतील छताला पिवळ्या रंगाच्या नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या Suicide by hanging केली. ही बाब घरच्या मंडळींना कळताच त्यांनी एकच कल्लोळ केला. पोलिसांना कळविण्यात आले, पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करत शव उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून त्यांनी आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. पुढील तपास जमादार मारोती पाटील करत आहे.
Rokhthok News

Previous articleaccident : दुचाकीचा चुराडा, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
Next articleअरुण बिलोरिया यांचे निधन
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.