Home Breaking News राजाभाऊ पाथ्रडकर यांचे हृदयविकाराने निधन

राजाभाऊ पाथ्रडकर यांचे हृदयविकाराने निधन

● हरहुन्नरी, झुंझार कार्यकर्ता हरपला

C1 20251001 12593527

हरहुन्नरी, झुंझार कार्यकर्ता हरपला

Sad News :
वणी शहरातील शांतता समितीचे सक्रिय सदस्य, तडफदार व्यक्तिमत्व व हरहुन्नरी कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले राजाभाऊ पाथ्रडकर (70) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. Rajabhau Pathradkar passes away due to heart disease

बुधवार, दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारास 11 वाजताच्या दरम्यान जैताई मंदिरात सेवाभावी कार्यात गुंतलेले असताना त्यांना अचानक चक्कर आली. तातडीने येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

C1 20260430

त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी तसेच मोठा आप्तस्वकीय परिवार असून त्यांच्या निधनाने वणी तालुक्यात शोककळा पसरली आहे. कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मंडळी व नागरिकांनी त्यांच्या जाण्याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले.
(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)

Img 20250103 Wa0009
Previous articleभयंकर : तरुणावर जीवघेणा हल्ला
Next articleदुःखद : विवाहित तरुणाची आत्महत्या
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.