Home Breaking News रतनलालजी अग्रवाल यांचे निधन

रतनलालजी अग्रवाल यांचे निधन

365

आज दुपारी होणार अंत्यसंस्कार

रोखठोक | अडेगाव येथील निवासी रतनलालजी भोमराजजी अग्रवाल (77) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दि. 13 जानेवारीला पहाटे 4 वाजता निधन झाले.

रतनलालजी हे सर्वपरिचित व सुस्वभावी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. ते अभियंता दिलीप अग्रवाल यांचे पिताश्री असून येथील नांदेपेरा मार्गावरील निवासस्थानातून दुपारी 2 वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्चात खूप मोठा आप्तस्वकीय परिवार आहे.
( रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)