Home वणी परिसर आक्रमक विधिज्ञ आणि संयमी राजनेता

आक्रमक विधिज्ञ आणि संयमी राजनेता

● संघर्षातून घडलेले व्यक्तिमत्त्व ॲड. निलेश चौधरी

C1 20261007

● संघर्षातून घडलेले व्यक्तिमत्त्व ॲड. निलेश चौधरी

WANI NEWS :
Aggressive lawyer and moderate politician कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना संघर्ष, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वाच्या जोरावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे ॲड. निलेश चौधरी यांनी विधी क्षेत्रासोबतच सामाजिक व राजकीय क्षेत्रातही आपला ठसा उमटविला आहे.

IMG 20261110 WA0010
IMG 20261110 WA0007

IMG 20261007 WA0002

मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या ॲड. चौधरी यांना कुटुंबीयांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी एल.एल.बी. तसेच एल.एल.एम. पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून वकिली व्यवसायात पदार्पण केले. कायदे क्षेत्रात आक्रमक आणि मुद्देसूद मांडणीच्या माध्यमातून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली.

C1 20261112
Screenshot 2026 11 08 16 12 26 03 439a3fec0400f8974d35eed09a31f914
IMG 20261105 WA0005(1)
IMG 20261102 WA0001

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहणाऱ्या ॲड. चौधरी यांनी पदवी स्तरावर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे विद्यापीठ प्रतिनिधी, तसेच विधी महाविद्यालयांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळली.

IMG 20261109 WA0269(1)
Img 20250103 Wa0009

सामाजिक क्षेत्रातील योगदान आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर वणी शहर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. राजकीय क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर संघटनात्मक बांधणी, नियोजनबद्ध कामकाज आणि विविध घटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका त्यांच्या कार्यातून दिसून येत आहे.

ॲड. निलेश चौधरी यांना वाढदिवसानिमित्त रोखठोक परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा!