Home Breaking News जिवंत वीज तारेचा स्पर्श, तरुणाचा मृत्यू

जिवंत वीज तारेचा स्पर्श, तरुणाचा मृत्यू

● मारेगाव तालुक्यातील दुर्देवी घटना

C1 20251019 10290246

मारेगाव तालुक्यातील दुर्देवी घटना

Sad News :
रविवारी सकाळी झालेल्या एका दुर्देवी घटनेत मार्डी येथील तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी शेतात घडली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे. Youth dies of electric shock

शामसुंदर उद्धव कुमरे (33) रा. मार्डी हे आपल्या शेतात काम करत असताना जिवंत वीज तारेचा संपर्क आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावाचे पोलीस पाटील यांनी तात्काळ पोलिसांना कळविले.

C1 20260430

मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास पोलिस जमादार दिगंबर किनाके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
Rokhthok

Img 20250103 Wa0009